Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Sagar Borkar
Added on: 01-Feb-2010
Description: Pati at Sadbhaav Society, Kothrood
English Translation: Rules & regulations of sale/lease/rent of Flats
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 2/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 2/5 stars (43 votes cast)


 
On 02-Feb-2010 , Pranav Jatkar said,
आचरट भाडेकरु.. भांडखोर शेजारी.. गलथान रहिवासी.. यासगळ्या समस्यांनी वेढले गेल्याने 'सदभाव', भेंडीभावाने विकुन पाटी लिहीली आहे अगदी...
 
On 02-Feb-2010 , Pranav Jatkar said,
खरं तर बाजारातील भेंडीभाव पाहता वरील विशेषण चपखल नाही. टिकाकरांना आमंत्रण...!!!
 
On 04-Feb-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
नाव सद्भाव सोसायटी, आणि मनात मात्र दुर्भावाचा प्रादुर्भाव! वारे सद्भाव!
 
On 05-Feb-2010 , Kesu said, Star Poster
पाडुन टाका ही सोसायटी.
 
On 16-Feb-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
पाटीवर लिहीलेले नियम व अटी कितीही जाचक वाटल्या तरी सध्याच्या असुरक्षिततेच्या वातावरणात अतिशय आवश्यक आहेत.
 
On 19-Feb-2010 , Vijay said,
अहो कोथरुड मधली पाटी आहे ती...
 
On 14-Apr-2010 , ankush said, Star Poster
'सदनिका' पर्यंतची मजल मारणारे, अस्सल मराठी अनुवादी अर्क असलेले हे सुचनेचे फलक 'इस्टेट एजंटा' पुढे का नम्र झाले?
 
On 19-Jun-2010 , karan ravindra nagarkar said,
सदनिका म्हनजे काय्
 
On 24-Jun-2010 , ankush said, Star Poster
'सदनिका' कुणा मुलीचे नाव वगैरे नाही. सदनिका म्हणजे फ्लॅट.
विनंती ~ आता 'इस्टेट एजंट' आणि 'सोसायटी' ह्या दोन विग्रजी शब्दांचा कोर मराठी मधे अनुवाद झाला नाही म्हणुन उगाच आपत्ती न आणता सदभावे हा मचकुर स्विकारावा.
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required